नगर परिषद विषयी

सार्वजनिक सूचना

सर्व नागरिकांना याद्वारे कळविण्यात येते की, मा. सर्वोच्च न्यायालयाचे रिट याचिका क्र. २१५/२००५ मधील संकीर्ण आवेदन क्र. १६९९/२०१९ च्या संदर्भात दिलेल्या निकालातील मार्गदर्शक सूचना क्र. १९८.३.६ नुसार नगरपरिषद स्तरावर 'Custodian' म्हणून नियुक्ती करणे आवश्यक आहे. करिता राज्य शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार श्री. दिलीप रामकृष्णाजी देवघरे यांची या कार्यालयाचे आदेश क्र. न.प.न. /साप्रवि/cust./नियुक्ती आदेश-२७३९/२०२४, दिनांक 01/०३/२०२४ नुसार नगरपरिषद स्तरावर 'Custodian' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.